Headlines

Mahashivratri 2023: यश, मानसन्मान सर्वच मिळणार…; यंदाची महाशिवरात्र ‘या’ 6 राशींना फळणार

[ad_1] Lucky Zodiac Sign on Mahashivratri : हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक सणाचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. त्यातही काही दिवसांना अतीप्रचंड महत्त्व प्राप्त आहे. आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा हे दिवस अतीव महत्त्वाचे आहेत. यातलाच एक दिवस म्हणजे, महाशिवरात्र. शंकर आणि पार्वतीची या दिवशी यथासांग पूजाअर्चा केली जाते. यंदाची महाशिवरात्र 19 फेब्रुवारीला असेल. या दिवशी असे काही खास योग तयार…

Read More