Headlines

अंनिसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कॉ. तानाजी ठोंबरे तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून विनायक माळी यांची निवड

सोलापूर – शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक पार पडली.या बैठकीस सोलापूर, बार्शी, सांगोला,कुर्ड्वाडी,माळीनगर व करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत सर्वानुमते कार्यकारणी निवडली गेली. त्यांमध्ये अंनिसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कॉ. तानाजी ठोंबरे(बार्शी),जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून विनायक माळी (बार्शी)यांची निवड करण्यात आली.जिल्हाउपाध्यक्ष म्हणून प्राचार्या दीपाताई सावळे(बार्शी) तर जिल्हा सचिव म्हणून डॉ.राजेंद्र सूर्यवंशी (सांगोला) यांची…

Read More