Headlines

बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीचा कथित वाद सुरु असतानाच Amitabh Bachchan यांचा मोठा निर्णय, 1.16 लाखांचे शेअर्स विकले

[ad_1] Amitabh Bachchan :  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध बच्चन कुटुंबात काही आलबेल नसल्याचा चर्चा सोशल मीडियापासून चित्रपटसृष्टीत रंगल्या आहेत. अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्यात तणाव असून ते लवकरच विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. असं म्हणतात की बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहे, अशी चर्चा रंगली आहे. अभिषेक, ऐश्वर्या राय…

Read More