संजय राठोड यांना मंत्रीपद : “लता एकनाथ शिंदे व अमृता फडणवीस यांची…”; महिला सामाजिक कार्यकर्त्याची पोस्ट चर्चेत | Maharashtra Cabinet Expansion anjali damania tweet on Sanjay Rathod with mention of Eknath Shinde Wife And Amruta Fadanvis scsg 91
[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सत्ता स्थपानेनंतर ३९ दिवसांनी पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्नी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा उल्लेख करत टीका केली आहे. नक्की…