Headlines

Viral Video : करिनाकडे पाठ फिरवणाऱ्या करिष्माला पाहून चाहते चिंतेत; सख्ख्या बहिणींमध्ये वादाची ठिणगी?

[ad_1] Manish malhotra Birthday Bash : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या (Manish malhotra ) वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पार्टीला मनिषचा मित्रपरिवार आवर्जून हजर राहिला होता. वरूण धवनपासून (Varun Dhavan) अगदी शाहरुखच्या पत्नीपर्यंत म्हणजेच गौरी खानपर्यंत (Gauri khan) अनेकणांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. या पार्टीच्या निमित्तानं येणाऱ्या सेलिब्रिटींची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांनीही…

Read More