Headlines

मणिपुरच्या दोन महिलांना निर्वस्त्र करत सामूहिक अत्याचार प्रकरणी अक्षय कुमार संतापत म्हणाला, व्हिडीओ पाहून…

[ad_1] Akshay Kumar : सोशल मीडिया ही एक एक गोष्ट आहे जिथे सगळ्याच गोष्टी लगेच व्हायरल होताना दिसतात. अनेक मोठ्या गोष्टी सोशल मीडियामुळे उघड होतात. अनेकांवर होणारे अत्याचार देशभरात आणि परदेशात व्हायरल होतात, आणि सगळ्यांसमोर येतात. सध्यात असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवण्यात येत आहे….

Read More