Dasara ची ‘भोला’ला जोरदार मात टक्कर, बॉक्स ऑफिसवर गल्ल्याचा आकडा पाहून व्हाल चकीत
[ad_1] Dasara Beat Bholaa’s Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ (Bholaa) हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून त्याची चांगलीच चर्चा सुरु होती. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यावेळी अजयच्या भोलासोबत आणखी एक चित्रपट प्रदर्शित…