Headlines

IND vs PAK सामन्यापूर्वी Team India अडचणीत; दमदार खेळाडू नाईलाजानं बेंचवर

[ad_1] T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघ 23 ऑक्टोबरपासून T20 World Cup 2022 मध्ये आपल्या कामगिरीची सुरुवात करणार आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आता क्रिकेट रसिकांची उत्सुकला शिगेला पोहोचलेली असतानाच संघ मात्र काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, या सामन्यात संघातील एका खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत….

Read More