Chrisann Pereira Arrested : ‘सडक 2’ आणि ‘बाटला हाऊस’ फेम अभिनेत्रीला अंमली पदार्थांच्या तस्करीत दुबईत अटक!
[ad_1] Chrisann Pereira Arrested : ‘सडक 2’ आणि ‘बाटला हाऊस’ फेम अभिनेत्री क्रिसन परेराला (Chrisann Pereira) संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली आहे. क्रिसनला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. क्रिसनला अटक केल्यानंतर शारजाह मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. तुम्हाला प्रश्न असेल की ही माहिती कशी समोर आली असेल. तर भारतीय दूतावासांनी क्रिसनच्या अटकेची माहिती…