Headlines

bala-nandgaonkar on mns -no-to-halal-campaign | Loksatta

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘नो टू हलाल’ मोहीम हाती घेतल्याची माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली होती. इस्लामिक पद्धतीने प्राण्याची होणारी कत्तल यावर आवाज उठवत मनसेकडून ही मोहीम सुरु करण्यात येणार होती. मात्र, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘नो टू हलाल’ मोहिमेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नो टू हलाल’ ही मोहीम ‘ही मनसेची अधिकृत भूमिका…

Read More