Headlines

प्रेम संबंधात ठरत होती अडचण, सख्ख्या बहिणीनेच काढला काटा, अहमदनगर हादरले! | ahmednagar elder sister murdered her younger sister for love affair

[ad_1] अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने प्रेमसंबंधात अडचण ठरणाऱ्या आपल्या सख्ख्या बहिणीचा खून केला आहे. तसा आरोप केला जातोय. यापूर्वी येथील अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली होती. मात्र ही आत्महत्या नसून या मुलीच्या सख्ख्या बहिणीनेच तिला संपवल्याचे म्हटले जात आहे. प्रेम…

Read More