Headlines

O piya…. परिणिती-राघवच्या लग्नाचा व्हिडिओ आला समोर; असा होता शाही थाट

[ad_1] Pariniti-Raghav Wedding : अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा या दोघांच्या लग्नाची खूप जोरदार चर्चा झाली. नुकताच परिणिताने सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अतिशय थाटामाटात हा सोहळा पार पडला. या दोघांचा लग्न सोहळा परिकथेतील लग्नसोहळ्यापेक्षा काही कमी नाही.  परिणिती चोप्रा आणि राघव चड्डाने 24 सप्टेंबर रोजी उदयपुरच्या लीला पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं….

Read More