Headlines

Samantha Health Update : Ex Wife च्या आजारपणाविषयी कळताच नागा चैतन्यचा मोठा निर्णय

[ad_1] Samantha Ruth Prabhu health update : घायाळ करणाऱ्या अदा आणि भुरळ पाडणाऱ्या सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री (Samantha Ruth Prabhu) समंथा रुथ प्रभू हिनं फार कमी वयात प्रचंड लोकप्रियता मिळवली. पाहतापाहता प्रसिद्धीझोतात आलेल्या समंथानं तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चांमध्ये स्थान मिळवलं. (South industry) दाक्षिणात्य कलाजगतातील सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) याच्या मुलासोबत रिलेशनशिप आणि त्यानंतर लग्न…….

Read More