Headlines

amravati-mp-navneet-rana-Criticism-shiv sena chief uddhav-thackeray | Loksatta

[ad_1] अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि उद्धव ठाकरेंमध्ये हनुमान चालीसावरुन सुरु झालेला वाढ दिवसेंदिवस वाढत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या कारवाईमुळे राणा दामपत्य चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एक संधी राणा दामपत्य सोडताना दिसत नाहीत. जळगावात नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून हनुमान चालीसा पठणाचे…

Read More