Headlines

महेंद्रसिंह धोनीचा क्रिकेटविश्वातील धक्का देणारा निर्णय, कोट्यवधी चाहत्यांची तोडली मनं

[ad_1] मुंबई: टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni)ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने टीम इंडियाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. पण 15 ऑगस्ट 2020 रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात असतानाच महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटला अलविदा केलं. धोनीच्या या निर्णयाला आज दोन वर्ष पूर्ण झाली. धोनीनं भारताला 2007 मध्ये वर्ल्ड टी-20 चे विजेतेपद, 2011 वर्ल्ड कप…

Read More