फडणवीस समर्थकांकडून शाहांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असतानाच शाह मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना…” | Amit Shah Special Wishes To Deputy CM of Maharashtra Devendra Fadnavis Birthday scsg 91
[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. काही आठवड्यांपूर्वीच फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री होतील असं वाटत असतानाच अचानक मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. सत्ता नाट्याच्या दुसऱ्या भागामध्ये फडणवीस यांना केंद्रीय नेत्यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांमुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही अशी…