Headlines

i revenge uddhav thackeray say devendra fadnavis over shinde fadnavis government maharashtra ssa 97

[ad_1] २०१९ च्या विधानसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी ही निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं जाहीर केलं. शिवसेना आणि भाजपाने मिळून मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलं होतं. पण, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत ठरलं नव्हते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीदाची मागणी ठेवल्यावर आम्ही याला स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर पालघरची जागा आणि जास्तीची मंत्रालयं देण्याचं शिवसेनेला…

Read More

devendra fadnavis attacks uddhav thackeray over tata air bus project ssa 97

[ad_1] राज्यात शिंदे-भाजपा सरकार झाल्यापासून मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. यावरून शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई सातत्याने शिंदे-भाजपा सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एअर बस प्रकल्पावरूनही बराच राजकीय आकडतांडव विरोधी पक्ष आणि सरकारमध्ये झाला. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर…

Read More

Devendra fadnavis reply shivsena over ec freezes shivsena party symbol ssa 97

[ad_1] ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं याचिकेत शिवसेनेने म्हटलं आहे. याप्रकरणावती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं…

Read More

devendra fadnavis criticized ncp over shivsena party Split ssa 97

[ad_1] शिवसेनेत ४० आमदारांनी बंड केल्याने पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार स्थापन झालं. मात्र, शिवसेनेत बंडखोरी करताना अनेक आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप केला होता. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा…

Read More

dcm devendra fadnavis on uddhav thackeray over rahul gandhi rss and savarkar statement ssa 97

[ad_1] काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात पोहचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ( आरएसएस ) लक्ष्य केलं आहे. ‘संघाने ब्रिटिशांना मदत केली, तर स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड ( भत्ता ) घ्यायचे,’ असं वक्तव्य राहुल गांधींनी केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यावरून आता…

Read More

dcm devendra fadnavis on uddhav thackeray over statement cm ekanath shinde grandson rudransh dasara melava 2022 ssa 97

[ad_1] काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री आता तर मुख्यमंत्री आहे, कार्टं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे. आताच नगरसेवक?, असं विधान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख केल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे….

Read More

dcm devendra fadnavis on mumbai corporation election 2022 ssa 97

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता एकच लक्ष मुंबई महानगरपालिका,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लालबाग गणपतीच्या दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस…

Read More