Headlines

HappyBirthdayDeepikaPadukone : दीपिकाच्या मनात आत्महत्येचा विचार…; यश, पैसा, प्रसिद्धी असूनही ती असे दिवस काढतेय?

[ad_1] HappyBirthdayDeepikaPadukone :  दीपिका पदुकोण (deepika padukone) आज एक आघाडीची अभिनेत्री आहे, बोललीवूडमध्ये आज तिच्याच नावाचा डंका आहे. आपल्या अभिनयकौशल्याने आणि सौंदर्याने ती आज करिअरच्या शिखरावर आहे आज दीपिकाचा 37 वा वाढदिवस आहे (deepika padukon birthday) . सोशल मीडियावर चाहते दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कलाकारांचं आयुष्य आपल्याला पाहताना फार सुंदर वाटत पण त्यांच्या आयुष्यात कधीना कधी…

Read More