Headlines

Deepali Sayyad Meet with cm eknath shinde told reason by tweet in mumbai spb 94

[ad_1] शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून ओळख मिळावी, त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी, याकरिता त्यांची भेट घेतल्याचे दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे. ‘भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपती मुर्मू या आदिवासी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला…

Read More