Headlines

दरोडा टाकण्यासाठी घरात घुसलेला चोर मंत्र्यानेच पकडून दिला; दादा भुसेंवर होतोय कौतुकाचा वर्षावguardian minister of Nashik Dada Bhuse caught thief in patta area of malegaon

[ad_1] नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावातील एका बंगल्यातून दरोडेखोराला पकडलं आहे. हातात पिस्तुल घेऊन दरोडेखोर एका बंगल्यात शिरला होता. पिस्तुलचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. मालेगावच्या कलेक्टर पट्टा परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ या वाहिनीनं घटनेचं वृत्त दिलं आहे….

Read More