Headlines

दडशिंगे येथील विविध विकास कामास मंजुरी

बार्शी/प्रतिनिधी – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने दडशिंगे येथील 25-15 या हेड खाली विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडपाचे बांधकाम करणे या कामासाठी 5 लाख रुपये , ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधा या जनसुविधा या हेड मधून ग्रामपंचायत परिसर काँक्रेट करणे यासाठी 2.5 लाख रुपये. ग्रामीण तीर्थक्षेत्राचा भौतिक विकास करणे या तीर्थ क्षेत्र विकास…

Read More