Headlines

भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार! आज ‘तारागिरी’ युद्धनौकेचे जलावतरण

[ad_1] भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत आणखी युद्धनौका दाखल होणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे प्रकल्प १७ ए मधील तिसरी युद्धनौका ‘तारागिरी’चे आज जलावतरण करण्यात येणार आहे. हेही वाचा- अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारकडून दिलासा! ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्त तारागिरी युद्धनौकेचे आज जलावतरण तारगिरी प्रकल्पाची सुरुवात १० स्प्टेंबर २०२० मध्ये…

Read More