Headlines

T20 World Cup 2022, IND vs PAK : पराभवाचा बदला घेण्यासाठी Team India सज्ज, Pakistan चा उडवणार धुव्वा!

[ad_1] T20 world cup 2022, IND vs PAK : T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरु झाला आहे. पहिली फेरी खेळली जात असून त्यात आठ संघ पात्रतेसाठी लढत आहेत. 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू होणार असून त्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न…

Read More