Headlines

जळगावच्या विकासावरुन खडसे आणि महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशाराNCP leader Eknath Khadase criticized Girish Mahajan and Gulabrao Patil on Jalgaon development issue

[ad_1] जळगाव शहराच्या विकासावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “जळगावात रस्त्याच्या कामाच्या टेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. शिवाय रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “जळगाव शहराच्या विकासाचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विकास न झाल्यास एकही मत देऊ नका,…

Read More

VIDEO: “मुक्ताईनगरमध्ये येऊन हिशोब करेन”, सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले… | MLA Chandrakant Patil answer criticism of Shivsena leader Sushma Andhare in Muktainagar Jalgaon

[ad_1] शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेतील मुक्ताईनगर सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर सुषमा अंधारेंनी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘मी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हिशोब मुक्ताईनगरमध्ये सभा घेऊनच करेन’, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (५ नोव्हेंबर) यावर प्रतिक्रिया दिली. “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर…

Read More

“मी पुन्हा पुन्हा सांगतेय, आमदार संजय शिरसाट…”, दीपक केसरकरांचा उल्लेख करत सुषमा अंधारे आपल्या दाव्यावर ठाम | Sushma Andhare repeat her claim about unhappiness of Sanjay Shirsat in Jalgaon

[ad_1] शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट कधीही ठाकरे गटात येऊ शकतात, असा दावा केला. संजय शिरसाटांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत, असाही दावा अंधारे यांनी केला. त्या जळगाव जिल्ह्यामध्ये महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, “दीपक केसरकर एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. प्रवक्ते…

Read More

Minister of Water Supply Gulabrao Patil commented on water shortage and elections in maharashtra “मला गुलाबभाऊ नाही, पाणी वालाबाबा व्हायचंय”, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे विधान; म्हणाले, “पाणी पुरवठा खातं तर…”

[ad_1] राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी राज्यातील पाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे. पाणी प्रश्नावर राजकारण होऊ नये, असे म्हणतानाच “मला गुलाबभाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा खातं देवाच्या कृपेनं मिळाल्याचंही ते जळगावमध्ये म्हणाले आहेत. या खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्यास नावलौकिक होईल, असा आशावाद या सभेत बोलताना…

Read More

जळगाव तालुक्यात शिवसेनेला खिंडार, उपजिल्हा संघटकांसह ६० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी

[ad_1] जळगाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य, अशा साठ पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जिल्हाप्रमुखांकडे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, शनिवारीही (१६ जुलै) धरणगाव तालुक्यातील काही पदाधिकार्‍यांनी शिवसेनेला…

Read More