Headlines

‘नंतर आईचा पुनर्विवाह…’ आजोबांच्या निधनानंतर लोकप्रिय अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

[ad_1] Gautami Deshpande Grand Father Death: सध्या गौतमी देशपांडे ही अभिनेत्री चर्चेत आहे. तिची सोशल मीडियावरील एक भावुक करणारी पोस्ट व्हायरल होते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तिनं आपल्या आजोबासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या आजोबांनी दु:खद निधन झाले आहे. त्यामुळे त्यांना अखेरचा निरोप देताना गौतमीची डोळे पाणावले आहेत. अभिनेत्री मृण्मयी…

Read More