Headlines

bjp mla gopichand padalkar criticized ncp leader sharad pawar in baramati ssa 97

[ad_1] भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागेल. लोकांनी खूप सहन केलं आहे. ते राष्ट्राध्यक्ष पळून गेले, तुम्ही तर साधे खासदार आहात, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपाच्या ‘मिशन…

Read More