Headlines

Guru Margi 2022: 24 नोव्हेंबरला देवगुरू बृहस्पती होणार मार्गस्थ, या राशींना मिळणार फळ

[ad_1] Guru Margi November 2022: ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांचं विशेष स्थान आहे. प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी आणि स्वभाव वेगवेगळा आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. दुसरीकडे चंद्र (Chandra) आणि सूर्य (Surya) ग्रह सोडले तर इतर ग्रह वक्री होतात. गेल्या महिन्यात शनिदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत. आता 24 नोव्हेंबरला गुरू ग्रह (Guru Grah…

Read More