Headlines

Google Maps : सुट्टीत फिरायला जाताना गुगल मॅप्सचे ‘हे’ तीन फीचर्स येतील खूप कामी, वाचा सविस्तर

[ad_1] ग्लान्सेबल डायरेक्शन्स गुगल मॅप्समध्ये ग्लान्सेबल डायरेक्शन्स फीचर सुरू करण्यात आलं आहे. ही सेवा वापरुन युजर्स लॉक स्क्रीनच्या माध्यमातून देखील आपला रस्ता ट्रॅक करु शकतात. हे फीचर चालू केल्यानंतर, वापरकर्त्यांना पुढे येणारे वळण किंवा कोणत्याही अपडेटबद्दल कळवले जाईल. यापूर्वी ही माहिती फक्त फुल नेव्हिगेशन मोडमध्ये दिली जात होती. हे फीचर्स काही महिन्यांतच जगभरात आणले जाईल….

Read More