Headlines

‘खलनायकच्या सेटवर संजय दत्त नेहमी माधुरीला…’, सुभाष घई यांनी 30 वर्षांनी केला खुलासा

[ad_1] बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘खलनायक’ (Khalnayak) चित्रपटाने 30 वर्षं पूर्ण केली आहेत. दरम्यान यानिमित्ताने मुक्ता सिनेमाच्या सर्व चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मुंबईत या चित्रपटाचा प्रिमिअर पार पडला. या प्रिमिअरसाठी दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह संजय दत्त, जॅकी श्रॉफ, अलका यागनिक…

Read More