Headlines

Ajit Pawar criticized Shinde Fadanvis maharashtra government who cancelled funds approved by Mahavikasaghadi government “सरकार येत असतात, जात असतात, तेव्हा…”, अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा, म्हणाले, “त्याची किंमत…”

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकासआघाडी सरकारने दिलेला निधी रद्द करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. यावरुन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला…

Read More

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नाराजी? स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय | congress activists upset over andheri east by election giving resignation

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा पालिका प्रशासनाने अद्याप स्वीकारलेला नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर भाजपाचे उमेदवार मुजीर पटेल आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये…

Read More

‘बाळासाहेबांची शिवसेना’नाव मिळाल्यावरून थोरातांनी शिंदे गटाला मारला टोमणा, म्हणाले…

[ad_1] एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे. तर विरोधकांकडून नेमके कोणते बाळासाहेब असा प्रश्न करून डिवचलं गेलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शिंदे गटाला यावरून टोला लगावला आहे. माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, असं मिश्किलपणे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. “बाळासाहेब थोरांतांची म्हटलं तर मला त्यांच्याकडून फोटो लावला तर…

Read More

Now Eknath Shinde and his MLAs should stop saying we went for Hindutva Nana patole msr 87

[ad_1] भाजपाचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीचं सरकार पडणार असल्याचे अनेकदा सांगत होते. त्यांच्यासोबत भाजपाच्या नारायण राणेंसह अन्य काही नेत्यांकडूनही अशाप्रकारची विधानं केली जात होती. सरकार पडण्याच्या विविध तारखा सांगितल्या जात होत्या. अखेर शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार बाहेर पडले. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं….

Read More

शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, “युती करायची असेल तर…” | prakash ambedkar comment on vba alliance with shiv sena congress

[ad_1] शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत राज्यात नव्या सरकारची स्थापना केली आहे. तर उद्धव ठाकरे समर्थक, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी अद्याप कायम असून आगामी पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडी कायम राहणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. असे…

Read More

“२०२४ जवळ येईल तेव्हा धक्के बसतील, खूप बॉम्बस्फोट दिसतील” | chandrashekhar bawankule comment on ncp congress shiv sena activist bjp joining

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार आल्यानंतर राजकारण बदलले आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजपा असा सरळ सामना पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी, काँग्रेस, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक मोठ्या संख्याने भाजपा आणि शिंदे गटात सामील होत आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. तर दुसरीकडे विरोधकांकडून या दाव्याचे खंडन केले जात…

Read More

election commission to decide shinde vs thackeray symbol case bow n arrow after sc hearing

[ad_1] उमाकांत देशपांडे सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने खऱ्या शिवसेनेचे भवितव्य केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हाती सोपविले आहे. खरी शिवसेना कोणाची, या निर्णयास किती कालावधी लागेल, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले जाऊ शकते का, आदी मुद्द्यांबाबत विश्लेषण… खरी शिवसेना कोणाची व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणी कशा प्रकारे होईल? खरी…

Read More

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, केरळमध्ये आदिवासींच्या प्रतिनिधींनी घेतली राहुल गांधींची भेट | rahul gandhi meets tribal community in kerala during bharat jodo yatra

[ad_1] आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी देशातील स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान केरळ राज्यातील पलक्कड येथे असताना राहुल गांधी यांनी येथील अदिवासी समाजातील लोकांची भेट घेतली. तसेच त्यांनी या समाजातील विद्यार्थ्यांच्या अडचणी…

Read More

BJP MLA Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray over actions on PFI msr 87

[ad_1] राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रासह जवळपास १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर छापे टाकले आहेत. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने ही कारवाई करून ‘पीएफआय’च्या सदस्यांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रातीलही अनेक जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) नेतृत्वाखाली सक्तवसुली संचालनालय (ईडी), दहशतवादविरोधी पथके, स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे छापे…

Read More