Headlines

ncp mla eknath khadse serious-allegation-on-shide-group-mla-chandrakant-patil

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काम न करता बिले काढण्याची स्पर्धा लागली आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने ९ कोटी रुपयांचं बिल काम न करता काढलं. नियमबाह्य कामांना स्थगिती देत हा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच…

Read More