Headlines

९ तासांच्या छापेमारीत ईडीने नेमकं काय केले? संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांनी नेमके सांगितले, म्हणाले…| ed detains sanjay raut brother sunil raut said what ed had done while raid

[ad_1] तब्बल ९ तास चौकशी आणि छापेमारी केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आम्ही झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर होत आहेत. मी शेवटपर्यंत शिवसेनेत राहणार. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. दरम्यान, राऊतांना ताब्यात…

Read More

Ujjwal Nikam : संजय राऊतांना ईडीने घेतले ताब्यात, आता पुढची कायदेशीर प्रक्रिया काय? राऊतांवर कोणती कारवाई होणार? | ed detains sanjay raut what is legal procedure details information by ujjwal nikam

[ad_1] तब्बल ९ तासांची छापेमारी आणि चौकशीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांवर कोणती कारवाई केली जाणार याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांन सविस्तर माहिती दिली आहे. संजय राऊतांना आात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर राऊत…

Read More

संजय राऊतांच्या कारवाईवर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “लज्जा, शरम…” | uddhav thackeray criticizes ed and bjp over ed raid on sanjay raut house

[ad_1] सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर आज (३१ जुलै) रोजी छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर आज सकाळपासून संजय राऊतांची चौकशी केली जात आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राऊतांवरील कारवाईवर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे कारस्थान लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे, अशी प्रतिक्रिया…

Read More

Sanjay Raut ED Raid : “राज ठाकरेंनी ३ महिन्यांपूर्वीच…” संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर संदीप देशपांडेंचे विधान | mns leader sandeep deshpande criticizes sanjay raut and ed raid

[ad_1] शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीचे अधिकारी रविवारी (३१ जुलै) सकाळी सात वाजताच राऊतांच्या मैत्री या बंगल्यावर आले असून छापेमारी सुरु आहे. ईडीच्या या चौकशीनंतर त्यांना अटकही केले जाऊ शकते. राऊतांवरील ही कारवाई सूडबुद्धीतून केली जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र…

Read More