Headlines

उन्हाळी सुट्टीत गावाला जायचंय?, असं बुक करा रेल्वेचं कन्फर्म तिकिट, एजंटला पैसे द्यायची गरजच नाही

[ad_1] नवी दिल्लीः इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC) ई-वॉलेट द्वारे ग्राहकांना आधीच पैसे जमा करण्याची संधी देते. ही एक सिस्टम आहे. ज्याद्वारे प्रवासी आयआरसीटीसीकडे अडवॉन्स्ड पैसे जमा करू शकतात आणि तिकिटाचे पैसे पे करू शकतात. ऑनलाइन तिकिट बुक करण्यासाठी आयआरसीटी ई-वॉलेट प्रवाशांना ही सुविधा देते.आयआरसीटीसी ई-वॉलेटई-वॉलेट एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कार्ड आहे. याचा वापर…

Read More