Headlines

‘क्लीनचिट’ मिळाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचाही केला उल्लेख, म्हणाले… | sameer wankhede first comment over clean chit in cast allegations taken name of aryan khan drugs case also

[ad_1] आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीनचिट दिली आहे. धर्म लपवून एका मागासवर्गीयाचा अधिकार हिसकावून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दरम्यान जात पडताळणी समितीच्या या निर्णयानंतर समीर वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी न्यायपालिका, जात पडताळणी समिती तसेच तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो,…

Read More