Headlines

Aryan Khan करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? किंग खान बोलता बोलता सांगून गेला…

[ad_1] Aryan Khan Acting Debut: बॉलिवूड किंग खान म्हणजे शाहरुखने (Shah Rukh Khan) गेल्या 30 वर्षात जगभरात नाव कमावलं. 11 वर्षांपूर्वी शाहरुख खानचा रावन (Ra.One) हा चित्रपट आला होता. मात्र, हा चित्रपट जास्त चालला नाही. अशातच आता किंग खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्याला कारण ठरलंय…शाहरूखचं…

Read More