Headlines

खर्चासाठी नसायचे पैसे पण हार नाही मानली, आशना ‘अशी’ बनली 37 कोटींच्या संपत्तीची मालकीण

[ad_1] Aashna shroff Success Story: अरमान मलिक आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आशना श्रॉफ यांनी साखरपुडा केला आहे. यामुळे दोघांचे चाहतेही खूप खुश आहेत. आशनाने आपल्या इन्स्टा अकाउंटवर रिंग सेरेमनीचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ‘ऑफिशिअली भविष्यातील मिस्टर आणि मिसेस.’ असे कॅप्शन त्यावर लिहिले. यावेळी अरमानही खूप खुश दिसत होता. आज आशना श्रॉफ आणि अरमान ही…

Read More