Headlines

ncp leader amol mitkari criticize bjp by tweet

[ad_1] महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये फडणवीस, शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक ट्वीट केले आहे. ‘एकनाथ शिंदे भाजपाची उरली सुरली लोकप्रियता…

Read More