Headlines

‘आयुष्य संपवावं…’ असं वाटतं असताना अमृता सुभाषने घेतली थेरपीची मदत, सांगितली 5 Senses एक्सरसाईज

[ad_1] लोकप्रिय अभिनेत्री अमृता सुभाष जी मराठी मालिका, सिनेमा, हिंदी सिनेमा आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म या सगळ्यात क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आहे. सातासमुद्रापार स्वतःच्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अमृता सुभाष देखील एकेकाळी नैराश्यात गेली होती? आपलं आयुष्य संपवावं? यासारख्या भावना तिच्या मनात येत होत्या. अशावेळी तिने या सगळ्यावर कशी मात केली हे ‘मित्र म्हणे’…

Read More