Headlines

हे राम! अमृता फडणवीस यांचे कैलाश खेर यांच्यासह खास गाणे

[ad_1]  Ram Mandir News: राम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी  आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  देशभरात वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.  राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासह खास भजन गायले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर फोटो…

Read More

Amruta Fadnavis Dance: मूड बना लेया… 24 सेकंदाच्या व्हिडिओत Amruta Fadnavis यांच्या डान्सची झलक; चाहत्यांना पूर्ण डान्स पाहण्याची उत्सुकता

[ad_1] Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या नविन गाण्याचे पोस्टर रिलीज केले होते. यानंतर अमृता यांनी त्यांच्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा भन्नाट डान्स देखील चाहत्यांना पहायला मिळणार आहे. या टिझरने सध्या सोशल मिडावर…

Read More

“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य | Amruta Fadnavis say We are proud on be a Brahman in Nashik

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य केलं. यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमृता फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती…

Read More

“तुमच्या पत्नी म्हणाल्या त्यांना चांगलं…” अमृता फडणवीसांचं नाव घेत नाना पाटेकर असं काय बोलले की देवेंद्र फडणवीसांनाही फुटलं हसू | nana patekar funny comment took name of amruta fadnavis and devendra fadnavis in interview

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत ‘लोकमत’ या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी शिंदे-फडणवीसांना अनेक प्रश्न विचारले. सोबतच नाना पाटेकर यांनी राजकीय तसेच सामाजिक विषयावरही भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी राजकारणात वापरली जाणारी शिवराळ भाषा तसेच असंसदीय शब्दांच्या होत असलेल्या…

Read More

शिंदे गट-उद्धव ठाकरे वादावरील निकालानंतर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान, म्हणाल्या… | amruta fadnavis comment on shiv sena clash supreme verdict

[ad_1] राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पक्षचिन्ह तसेच खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या कामकागाजाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली…

Read More

Video : “तो गनिमी कावा होता, फडणवीस, अजित पवार…” ‘पहाटेच्या शपथविधी’वर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान | amruta fadnavis comment on morning oath of devendra fadnavis ajit pawar

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्या वेळोवेळी सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांवर आपली भूमिका मांडताना दिसतात. दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. तो गनिमी कावा होता. भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या…

Read More

amruta fadanvis about Devendra fadanvis on pune guardian minister

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री म्हणून देखील बघायला आवडेल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीसांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि बालेकिल्ला नागपूर आहे. ते नागपूरचे पालकमंत्री जरी असले, तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात, असे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या. “सुरत-गुवाहाटीचे एखाद-दुसरे खोके…”, शिवसेनेची मोखाड्यातील घटनेवरून शिंदे…

Read More

फडणवीस समर्थकांकडून शाहांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असतानाच शाह मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना…” | Amit Shah Special Wishes To Deputy CM of Maharashtra Devendra Fadnavis Birthday scsg 91

[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. काही आठवड्यांपूर्वीच फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री होतील असं वाटत असतानाच अचानक मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. सत्ता नाट्याच्या दुसऱ्या भागामध्ये फडणवीस यांना केंद्रीय नेत्यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांमुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही अशी…

Read More

Devendra Fadnavis Birthday: भाजपा आमदाराने फडणवीसांची प्रभू रामचंद्रांशी केली तुलना; म्हणाले, “मी माझ्या श्रीरामाच्या…” | Devendra Fadnavis Birthday Prasad Lad called Maharashtra Deputy CM as His Lord Ram scsg 91

[ad_1] महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. करोनाच्या निर्बंधांनंतर पहिल्यांदाच भाजपा कार्यकर्त्यांकडून यंदा मोठ्या उत्साहामध्ये फडणवीस यांचा वाढदिवस वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. असं असतानाच दुसरीकडे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी फडणवीस यांची तुलना थेट भगवान श्री रामासोबत केली आहे. वाढदिवसानिमित्त फडणवीस यांना शुभेच्छा देताना लाड यांनी…

Read More