Headlines

cm eknath shinde comment on central home minister amit shah meet during maharashtra visit

[ad_1] केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ स्पष्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान शाह सर्वप्रथम लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात करणार आहेत. दौऱ्यादरम्यान अमित शाह यांच्या भेट घेणार का? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. “महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेचं सरकारे स्थापन करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

Read More