Headlines

Amitabh Bachchan, Anushka Sharma यांना दुचाकी सफर पडली महागात, भरावा लागणार हजारोंचा दंड

[ad_1] Amitabh Bachchan and Anushka Sharma Challan: बॉलिवूड सिनेसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा बाईक प्रवास चांगलाच चर्चेत आहे. बिग बींनी मुंबईचे ट्रॅफिक (Mumbai Traffic) टाळण्यासाठी आणि सेटवर वेळेत पोहोचण्यासाठी एका फॅनसोबत बाईकवरून प्रवास केला. त्याचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण हळूहळू सोशल मीडियावरी लोकांचे लक्ष त्यांच्या…

Read More