Headlines

Naraka Chaturdashi 2022 : कधी आहे छोटी दिवाळी? मुहूर्त, महत्व, पूजा विधी जाणून घ्या

[ad_1] नरक चतुर्दशी 2022 :  ‘उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली’ …दिवाळी तोंडावर आली की टीव्हीवर घरोघरी ही जाहीरात ऐकू यायची. नरक चर्तुदशी म्हणजे छोटी दिवाळीला (Diwali 2022) पहाटे उठून अभ्यंग स्नान करायची परंपरा…कार्तिक महिन्यांच्या कृष्णा पक्षाला चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान कृष्णाची आणि काली मातेची पूजा केली जाते….

Read More