Headlines

maharashtra women commission send notice maharashtra police dgp order action against abdul sattar ssa 97

[ad_1] राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खालच्या भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तार यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील निवासस्थानावर दगडफेकही करण्यात आली. यानंतर आता या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली असून, कारवाईचे निर्देश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या…

Read More

deepak kesarkar on abdul sattar over supriya sule statement ssa 97 | सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार? दीपक केसरकर म्हणाले, “देशद्रोहाचे…”

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत खालच्या भाषेत टीका केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. एका वृत्तावाहिनीशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. या विधानानंतर सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, राजकीय वातावरण तापलं आहे. सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर करण्यात आली होती. त्यावर तुमच्याकडे…

Read More

आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तारांचा मोठा दावा!

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत बोलताना मोठा राजकीय दावा केला आहे. आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत. असं सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल(शनिवार)…

Read More

Abdul sattar said action will be taken against uddhav thackeray after uday samant car attack spb 94

[ad_1] मंगळवारी रात्री उशीरा माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. तानाजी सावंत यांच्या घरी जाताना कात्रज चौकात हा हल्ला झाला होता. या प्रकरणी शिंदे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अब्दुल सत्तार यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ”आमच्या आमदारांवर असे हल्ले होत असेल, तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील”, असे…

Read More