Headlines

Anupama मालिकेत अनुज आणि अनुपमाला Kiss करताना पाहून नेटकरी म्हणाले, ‘हा एपिसोड…’

[ad_1] Anupama Serial Kissing Scene Between Anuj and Anupama : छोट्या पडद्यावरील ‘अनुपमा’ (Anupama) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अनुज (Anuj) आणि अनुपमाची (Anupama) केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या मालिकेत अनुजला खुश करण्यासाठी अनुपमा प्रयत्न करताना दिसते. मात्र, अनुजचा राग शांत होत नाही….

Read More