Headlines

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगची गेस्ट लिस्ट समोर, Shah Rukh Khan करणार परफॉर्म

[ad_1] Anant-Radhika Pre-Wedding : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani-Radhika Marchent)  लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्याआघी प्री-वेडिंग सोहळा (Pre Wedding) पार पडणार आहा. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित राहाणार आहेत. 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा रंगणार आहे. अनंत आणि राधिका…

Read More