Headlines

अभिनेत्रीच्या लहान मुलासोबत भर बाजारपेठेत काय घडलं? घटनाक्रम सांगताना ‘ती’ संतापतच म्हणाली…

[ad_1] Urmila Nimbalkar Post : अभिनेत्री आणि लोकप्रिय यूट्यूबर उर्मिला निंबाळकर हिचा स्ट्रगल आणि आतापर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. कायम मनमोकळेपणाने व्यक्त होणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. उर्मिला कायमच सोशल मीडियावर आपला भावना मांडत असते. मग ते तिच्या करिअरच्या असो किंवा खासगी आयुष्याच्या..  उर्मिलाने यूट्यूब चॅनल ते अगदी अथांगची आई होण्यापर्यंतचा प्रवास आपल्या चाहत्यांसोबत मांडला….

Read More