Headlines

cm eknath shinde group naresh mhaske on shivsena dussehra melava 2022 at shivaji park dadar

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे ती दसरा मेळाव्याची. दरवर्षी ही चर्चा ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ अशी सुरू असते. यंदा मात्र ती चर्चा ‘नेमका कुणाचा दसरा मेळावा?’ अशा सुरू आहे. त्याला कारण ठरली ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी केलेली बंडखोरी. सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या…

Read More

bachchu kadu praised cm eknath shinde slams ravi rana on guwahati comment

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून आमरावतीमधलं राजकारण चांगलंच तापलं आहे. ‘गुवाहाटीला गेलेले आमदार’ या रवी राणांच्या टीकेवर बच्चू कडूंनी दिलेलं प्रत्युत्तर देखील स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरलं आहे. मात्र, एकीकडे रवी राणा यांना लक्ष्य करताना बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. “महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रुपाने मजबूत माणूस मिळाला आहे”, असं बच्चू…

Read More

“आधी स्वत:च सांभाळा, मग…”; संदीपान भुमरेंच्या ‘त्या’ दाव्यावर अंबादास दानवेंची टीका

[ad_1] शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी औरंगाबादच्या पैठणमध्ये सभेत बोलताना मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य संदीपान भुमरेंनी केलं आहे. भुमरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भूमरे यांच्या या दाव्यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. हेही वाचा- नितीन गडकरींच्या मागे कोण…

Read More

sandipan bhumre claims more mla with uddhav thackeray mau join shinde group

[ad_1] शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी ५० आमदारांसह भाजपासोबत हातमिळवणी केली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. तर, दुसरीकडे शिवसेनेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील अॅक्टिव्ह झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता शिंदे…

Read More

bjp mohit kamboj mocks ncp rohit pawar nawab malik on hdil pmc bank scam

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते मोहीत कंबोज हे चर्चेत आले आहेत. महाविकास आघाडीतील नेतेमंडळींवर मोहीत कंबोत सात्याने टीका करत असताना आता त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या दिशेने वळवला आहे. मोहीत कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांना लक्ष्य करत रविवारी सकाळी तीन ट्वीट केले आहेत. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांनी…

Read More

sambhaji brigade alliance with shivsena mocks chandrashekhar bawankule bjp

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. या युतीचा नेमका कुणाला फायदा होणार? आणि शिवसेनेच्या परिस्थितीमध्ये या युतीमुळे फरक पडेल का? तो फरक नेमका काय असेल? अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. मात्र, त्यासोबतच संभाजी ब्रिगेडसोबत युती केली म्हणून भाजपा आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर सातत्याने खोचक…

Read More

amol mitkari shared tanaji sawant pune visit viral on social media

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीला असताना शहाजीबापू पाटील यांचा ‘काय डोंगार..काय झाडी.. काय हाटेल’ हा संवाद तुफान व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी किंवा चिमटे काढण्यासाठी या संवादाचा पुरेपूर वापर करण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाच संवाद वापरून शिंदे सरकारमधील एक मंत्री तानाजी सावंत यांना लक्ष्य…

Read More

shivsena aaditya thackeray slams devendra fadnavis on alliance with sambhaji brigade

[ad_1] राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे ती शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीची. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती करत असल्याचं शुक्रवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यावरून आता भाजपा, मनसे, शिंदे गटातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या या निर्णयाला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणत खोचक…

Read More

aaditya thackeray on shivsena dussehra melava shivaji park eknath shinde group

[ad_1] शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी चर्चेचा आणि राजकीय वर्तुळासाठी उत्सुकतेचा विषय असतो. या मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख नेमकी काय भूमिका मांडणार आणि कुणावर हल्लाबोल करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. यंदा मात्र दसरा मेळावा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळी नेमका दसरा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा होणार की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा होणार? यावरून बरीच…

Read More

eknath shinde group shital mhatre on shivsena alliance with sambhaji brigade

[ad_1] शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी होऊन आता दोन महिने उलटले आहेत. शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी आणि आमदार-खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. शीतल म्हात्रे हे त्यातलंच एक नाव. शीतल म्हात्रेंना शिंदे गटाकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. नुकतीच उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केल्यानंतर त्यावरून राजकीय…

Read More