Headlines

sanjay raut slams shivsena rebel mla eknath shinde challeng to resign

[ad_1] शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, येत्या ११ जुलै रोजी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यावर येणाऱ्या निकालांनंतर ही राजकीय समीकरणं अजूनच बदलण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा…

Read More

बंडखोर आमदारांविरोधात जळगावमध्ये संतप्त प्रतिक्रिया; शुभेच्छा फलकांवरून चिमणराव पाटलांचे फोटो फाडले!

[ad_1] एरंडोल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फलकावरील शिंदे गटात सामील आमदार चिमणराव पाटील आणि त्यांचे पुत्र पारोळा येथील बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील यांची छायाचित्रे कोणीतरी कापून टाकल्याचे उघडकीस आले आहे. राज्यभरात एकीकडे शिवसेनेत फूट पडल्याने स्थानिक पदाधिकारी संभ्रमात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…

Read More

shivsena rebel mla ashish jaiswal on devendra fadnavis cm eknath shinde

[ad_1] शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलेल्या शिंदे गटाच्या उठावानंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिंदे गटानं भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं असून महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं हे सगळं कसं जुळून आलं? भाजपानं या सगळ्यामध्ये नेमकी कोणती भूमिका बजावली? या सगळ्या गोष्टींवर जोरदार चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू झाले…

Read More

sanjay raut tweet about shivsena politics future party sign

[ad_1] राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरची आव्हानं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. एकीकडे ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येनं शिंदे गटात सामील झालेले असताना दुसरीकडे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंसोबत राहणार की जाणार? याविषयी आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. उद्धव ठाकरेंसोबत असणारे काही शिवसेना नेते भाजपासोबत चर्चा करण्याचा…

Read More

abhijit adsul on sanjay raut statement supporting cm eknath shinde rebel mla group

[ad_1] शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात सत्तापालट झालं आणि एकनाथ शिंदें-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती शिवसेनेचे खासदार करू लागले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरचा पेच अजूनच वाढला असताना आनंदराव अडसूळ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ते देखील शिंदे गटात सामील…

Read More

congress sachin sawant tweet objects hindutva bjp party constitution eknath shinde devendra fadnavis

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंसोबत असणारे इतरही काही नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा शिवसेना भवनातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेल्या सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून…

Read More

shivsena rebel mla sandipan bhumre challenged sanjay raut

[ad_1] शिवसेनेतील बंडाळी, राज्यातील सत्तापालट आणि त्याअनुषंगाने होणारे आरोप-प्रत्यारोप या सगळ्या राजकीय महानाट्यानंतर आता भाजपाऐवजी बंडखोर आमदारांच्या गटासोबतच शिवसेनेचा कलगीतुरा रंगू लागला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांचे दावे खोडून काढत आरोप केले जात आहेत. आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरून चर्चा सुरू असतानाच भुमरे यांनी टीव्ही ९…

Read More

shivsena mp sanjay raut on bhavana gawali loksabha chief whip rajan vichare

[ad_1] बुधवारी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याचं संसदीय कार्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. या पत्रानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे विधानसभेतील प्रतोदपदावरून शिवसेना आणि बंडखोर आमदार गटामध्ये मोठा कलगीतुरा पाहायला मिळाला होता. शिंदे गटानं प्रतोद बदलल्यामुळे उद्धव ठाकरेंना…

Read More

sanjay raut slams shivsena rebel mla cm eknath shinde sanjay rathod

[ad_1] शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे गटाचं नवीन सरकार अस्तित्वात आलं. ४० आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, आता नेमकं शिवसेनेत काय बिनसलं? यावर या बंडखोर आमदारांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची अरेरावी, हिंदुत्व आणि संजय राऊत हे मुद्दे शिवसेना सोडण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं या आमदारांकडून सांगितलं जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही…

Read More