Maharashtra political news live updates, Uddhav Thackeray on Eknath Shinde sarkar, Mumbai, Maharashtra, Konkan, heavy rain updates in Marathi
[ad_1] Mumbai-Maharashtra Heavy Rain Updates, 08 July 2022 : विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्के देणे सुरूच आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला भगदाड पडल्यानंतर व ६७…