Headlines

Sidharth Kiara Reception : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं ब्लॅक कलरमध्ये Twining; रिसेप्शनला कोणासोबत कोण आलं पाहिलं का? पाहा VIDEO

[ad_1]

SidKiara Reception Video : सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचं 7 फेब्रुवारी 2023 ला राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसवर मोठ्या थाट्यात पार पडलं. त्यानंतर हे जोडपं सिद्धार्थाच्या घरी दिल्लीला गेले. तिथे नववधूचं स्वागत जोरदार करण्यात आलं. शनिवारी सिद्धार्थ कियारा मुंबईत आले. खास बॉलिवूडसह मान्यवरांसाठी लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहेत. लग्नात पिंक रंगाचा लेंहगा, नंतर दिल्लीला लाल रंगाचा ड्रेस आणि मुंबईत येताना पिवळा रंगाचा ड्रेस…नववधू कियाराचं रुप खुलून दिसतं होत. त्यामुळे रिसेप्शनला ती काय घालणार याकडे चाहत्यांपासून मीडियाचं लक्ष लागलं होतं. रिसेप्शनला ब्लॅक कलरमध्ये या जोडप्याची Twining दिसून आली. त्या रिसेप्शनमध्ये सगळ्यांचे डोळे तेव्हा पांढरे झाले जेव्हा सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने देखील हजेरी लावली. (Sidharth Malhotra and Kiara Advani sidharth kiara mumbai wedding reception Bollywood celebrities Trending video)

यावेळी सिडकियाराचा रिसेप्शन लूक पाहण्यासारखा होता. त्यांच्या रिसेप्शनमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली. 

दोन्ही कुटुंबासोबत सिडकियाराने मीडियासमोर फोटोसेशन केलं. 

सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री आलिया भट्टही सिद्धार्थ कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचली होती. पहिल्या फोटोत आलियाने दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत पोज दिली. 

 

जसं आलिया कळलं सासू नीतू कपूर आली आहेत, ती परत फिरली आणि सासूसोबत फोटो काढला. 

सिंघम अभिनेता अजय देवगण आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल देखील सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचले आहेत. 

सिद-कियाराच्या रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री विद्या बालन आणि तिचा पती निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरही पोहोचले होते.

दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री करीना कपूर खान सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला पोहोचले होते. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात करणही उपस्थित होता.

अभिनेत्री कृति सेनन हिनेदेखील हजेरी लावली. 

यावेळी Disha Patani च्या हटके लूकने सर्वांचा नजरा खिळल्या. 

अभिनत्री शिल्पा शेट्टी एकटीच या सोहळ्याला पोहोचली.  

आदित्य राय कपूरही या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी आला होता. 

काळ्या रंगाच्या साडीत अनन्या पांडे खूप सुंदर दिसत होती. 

राजस्थानला लग्नाला हजेरी लावल्यानंतही मीरा कपूरने मुंबईतील रिसेप्शनला हजेरी लावली.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाणारे पुढचे जोडपे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी यांनी मीडियाचं लक्ष वेधलं. 

Shanaya Kapoor ने आपल्या लूकने सगळ्यांना घायाळ केलं. 

रणवीर सिंग या सोहळ्यासाठी एकटा आला होता. दीपिका पादुकोन यावेळी दिसली नाही. 

अंबानी कुटुंबातील मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका मेहताही सिद्धार्थ आणि कियाराला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले आहेत.

 

अभिषेक बच्चनदेखील एकटाच आला होता. ऐश्वर्या राय बच्चन यावेळी दिसली नाही. 

देशाला वेड लावणारे जोडपे Riteish Deshmukh  आणि Genelia Deshmukh निळ्या रंगाच्या कपड्यामध्ये छान दिसत होते. 

भूमी पेडणेकर हिने पण हजेरी लावली. 

आयुष्यमान खुराना बायकोसोबत आला होता. 

वरुन धवन नताशा हे देखील या सोहळ्याला आले होते. 

गौरी खान एकटीच आली होती. शाहरुख खान यावेळी दिसला नाही. 

विकी कौशल पण एकटा आला होता. 

शिल्पा शेट्टीही देखील एकटीच आली होती. 

विवेक ओबेरॉय पत्नीसोबत आला होता. 

साऊथ अभिनेत्री राशी खन्नादेखील आली होती. 

एकंदरीत या सोहळ्याला बॉलिवूडसह उद्योगपतींनी हजेरी लावली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *